ओळखा पाहू.

 ओळखा पाहू. 

खालीलपैकी एक विधान (स्टेटमेंट) सत्य आहे. पहा 


तुम्हाला ओळखता येत आहे का.

१.तुम्ही घेतलेल्या प्रत्येक श्वासात एक अणू 


मधुबालाने(इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही 


नटाचे/नटीचे/व्यक्तीचे नाव टाकू शकता. उदा. 


शहरुखखान) टाकलेल्या निश्वासातला  असतो.

२.एक द्रव्य (liquid) असेही आहे की जे उतारावर 


वाहण्याऐवजी चढावर वाहू शकते, म्हणजे नदी 


सागराला मिळण्याऐवजी हिमालयाकडे  माहेरी परत 


जाते जणू.

३.लग्न करताना तळमजल्यावर काम करण्याऱ्या 


मुला/मुलीशी पहिली पसंती द्या कारण त्यांचे वय हळू 


हळू वाढत असते. तसेच पहिल्या मजल्यावरची 


सदनिका घ्या. म्हणजे तुम्ही बरीच वर्षे तरुण रहाल.  

४. अणु एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकतो. 


(म्हणजे तुम्ही ऑफिसात काम करा. आणि त्याच 


वेळी प्रिये बरोबर थियेटर मध्ये सिनेमा बघू शकता. 


असे आहे का? ओह माफ करा, सध्या हे आपल्या 


सारख्या मर्त्य मानवांना शक्य नाही. पण अणु हे करू 


शकतात. आणि आपण सरते शेवटी अणुनेच बनलो 


आहोत. तेव्हा भविष्यात हे शक्य होईल. मग उगाच 


एक सिक लिव वाया जाणार नाही.)

५.संपूर्ण मानव जात एका शुगर क्यूब मध्ये सामावू 


शकेल.

६.बिग बँग तुमच्या दारी! टेलीविजन मध्ये कधी कधी 


पावसाच्या धारा किंवा अनेक ठिपके ठिपके  दिसतात. 


त्याला static म्हणतात. त्यातला काही भाग हा बिग 


बँगचा अवशेष असतो. (cosmic microwave 


background CMB)

७. विज्ञानाचे नियम टाईम ट्रॅवेलची शक्यता नाकारत 


नाहीत.

८.गरम कॉफीने भरलेला कप हा थंड कॉफीने भरलेल्या 


कपाच्या तुलनेत जास्त वजनदार असतो.

९.तुम्ही जेवढ्या वेगाने प्रवास कराल तेव्हढी तुमची 


अंगकाठी शिडशिडीत राहील. 


from क्वन्तम झू BOOK.

No, I’m joking. They are all true!

As a science writer I am constantly amazed 


by how much stranger

science is than science fiction, how much 


more incredible the Uni

verse is than anything we could possibly 


have invented. Despite this

however, very few of the extraordinary 


discoveries of the past century

seem to have trickled through into the 


public consciousness.

Comments

Popular posts from this blog

कवटीत भुस्सा भरलेली माणसे. -२

आले,आले. पॉप कॉर्न परत आले भाग-२

काकडेच्या खुन्याची कथा.